अचानक पडलेला पाऊस मराठी निबंध | Aakasmat padlela paus nibandh in marathi
आपल्याला खूप वेळा पेपरमध्ये विचारला जातो की अकस्मात पडलेला पाऊस यावर प्रसंग लेखन लिहा तर तुमच्या अभ्यासात मदत व्हावी म्हणून हा लेख तुमच्यासाठी चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या लेखाला.
अचानक पडलेला पाऊस मराठी निबंध | Aakasmat padlela paus nibandh in marathi
आज खूपच गरम होत होतं आणि अंगातून घाम निघत होता. आम्ही खूपदा पाणी पेलो आणि बर्फ तसेच लस्सी आईस्क्रीम सुद्धा खाली .परंतु खूप गरम असल्यामुळे आम्ही मिळाला खूप कसतरी होत होतं आम्ही सर्वजण घरातला पंखा लावून टीव्ही बघत बसलो पंखा सुद्धा गरम हवा फेकत होता आणि इथे आम्ही घामाने ओले चिंब होऊन बसलेलो होतो आणि बोलत होतो हे असं कसं वातावरण किती भयंकर गरम ते ना.
बाहेर जाऊन आकाशात बघत होतो आकाश पूर्ण भरून आले होते ढगांचा गडगडात चालू झाला होता. आम्ही पटापट सर्वांनी बाहेर असलेले सर्व साहित्य घरांमध्ये आणले आणि बघतो तर काय पूर्ण आकाश काळेकुट्ट झालेले आणि त्यावरून विजा चमकताना अतिशय भयंकर होते आज खूपच पाऊस होईल असं वाटत होतं.
प्रचंड सोसाट्याचा वारा सुटला होता झाडाचा पालापाचोळा रस्त्यावरील कागद वगैरे सर्व इकडून तिकडे हवेच्या प्रवाहाने उंच उंच उडत होती. आणि अचानक जोराचा पाऊस सुरू झाला सगळीकडे काळाकुट्ट ढगांमुळे अंधार झालेला होता जोराचा पाऊस सुरू होता आकाशामध्ये विजा चमकत होता आणि वाऱ्याचा प्रवाह देखील खूप जोरात होता सर्व झाड जोरजोरात हलत होते.
एक दोन तास असाच जोराचा पाऊस चालल्यानंतर पाऊस जरा कमी झाला आणि थोडी थोडी भुरभुर चालू होती परंतु पावसाचा आनंद घेण्यासाठी आम्ही खूप आतुर झालेलं होतं. विजादेखील कमी झाल्या होत्या वारा देखील संपला होता थोडीशी बुरबुर चालू होती. आता घरच्यांची परवानगी घेऊन आम्ही सर्व भावंड पावसात गेलो पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि पावसामध्ये खेळण्यासाठी आम्ही सर्वांनी कागदाच्या होड्या बनवल्या आणि डब्यांमध्ये जे पाणी साचलं होतं त्यामध्ये त्या होड्या सोडल्या. किती मज्जा येते ना पावसात भिजायला. पाऊस येणे आणि किती गरमत होतो आणि पाऊस आल्यानंतर सगळीकडे असा गारवा सुटला होता. पावसात खेळायला खूप मज्जा येत होते आम्ही सर्वांनी खूप आनंद घेतला. मला आता कळत नव्हतं की आम्ही पावसाने ओले झालोय आणि या आधी घामाने ओले झाले होते. सर्व ठिकाणी हिरवीगार वातावरण झालं होतं आणि गारवा पसरला होता आणि सगळीकडे पाण्याचे डबके साचलेले होते.
पाऊस झाल्यानंतर रस्त्यावर अशी चमक आली होती कारण रस्ते झाड सर्व धुवून निघले होते झाड देखील मस्त हिरवेगार दिसत होते. सर्व शेठ शेतातले पीक हिरवीगार झालेली होती. मी सगळीकडे फिरून सर्व दृश्य बघत होते आणि या सर्व दृश्या म्हणून आम्ही सर्वजण खूप काही शिकत होतो या पावसामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा एक अनुभव घेतला कितीही काही झालं तरी हार मारायची नसती पाऊस येण्याच्या आधी सर्व कसे किती वेगळं होतं आणि पाऊस आल्यानंतर सर्वांना आनंद देऊन गेला. पाऊस आल्यानंतर सर्वच वातावरणाला पावसाने बदलून टाकलं. या अकस्मात झालेला पावसा मधून देखील मी एक अनुभव घेतला.
अचानक पडलेला पाऊस मराठी निबंध | Aakasmat padlela paus nibandh in marathi
अकस्मात पडलेला पाऊस हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर यात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या देखील आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुमच्या कमेंट वाचून आम्हाला पुढचा लेख बनवायला प्रोत्साहन भेटत.
अकस्मात पडलेला पाऊस प्रसंग लेखन लिहा.
- अकस्मात पडलेला पाऊस
- मी अनुभवलेला पाऊस मराठी निबंध
- अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध
- पाऊस मराठी निबंध
- अचानक पडलेला पाऊस मराठी निबंध
- aakasmat padlela paus nibandh in marathi
- akasmat padlela paus nibandh in marathi
- akasmat padlela paus nibandh lekhan
- akasmat padlela paus in marathi
- akasmat padlela paus essay in marathi
- akasmat padlela paus in marathi nibandh