सुंदर मराठी बोधकथा : योग्य तात्पर्य सहित | मराठी बोधकथा | बोधकथा मराठी
मित्रांनो आता उन्हाळा सुरू होत आहे आणि सर्वांना सुट्ट्या लागल्या असतील त्यामुळे सर्वजण मोबाईल मध्ये गोष्टी ऐकत असतील तुम्ही देखील गोष्टींच्या शोधात असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त असेल कारण की यामध्ये मी पाच ते सहा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या देखील तात्पर्यासोबत सांगितले आहेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेखाला.
अति तेथे माती मराठी बोधकथा | Ati Tithe Mati | अती तेथे माती | Marathi Katha
खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बीड नावाचे गाव होते सर्व गावातील लोक खूप सुखी होते ते आपापल्या उद्योगात मन लावून काम करायचे त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळायचे आजूबाजूच्या परिसरातील हे एकमेव गाव होते ज्याने दुष्काळ कधी पाहिला नव्हता.
बीडमध्ये इतर सर्व शेतकरी आणि कामगारांसोबत एक भिकारी सुद्धा राहायचा गावातील लोक इतके संपन्न आणि दयावान होते की भिक्षा मागून उदरनिर्वाह करणाऱ्याला सुद्धा कधीही उपाशी राहायची वेळ येत नव्हती.
हा भिकारी तर कुठलेच काम करीत नसेल दिवसभर भिक्षा मागून आणणे आणि आराम करणे हेच त्याचे काम एखाद्या दिवशी जर जास्त पेक्षा मिळाली तर दुसऱ्या दिवशी आला परत भिक्षा मागायला जात नसेल.
तसेच या भिकाऱ्याचे दिवसही चांगले जात होते गावातील लोक दयाळू असल्यामुळे ते अडचणीच्या वेळी त्याच्या मदतीला येत होते तरीसुद्धा अधिकारी दररोज देवाकडे प्रार्थना करायचा देवाला म्हणायचं देवा तू सगळ्यांना पाहिजे ते देतोस मीच कोणती अशी चूक केली तुम्हाला धनधान्याने संपन्न का नाही बनवत.
देवाकडे तक्रार करणे हा भिकाऱ्याचा नित्यनेमाचा कार्यक्रम होता त्याच्या तक्रार करण्याला भिकार स्वतःची भक्ती मानायचा त्याला वाटायची की आपण दररोज देवाची आठवण काढतो तरी देव आपल्याला काही देत नाही आणि हे इतर लोक दिवसभरातून क्वचित देवाकडे जातात किंवा महिन्यातून एकदा देवाकडे जातात तरीही त्यांना इतकी संपन्नता?
त्याच्या अशा वागण्याचा आणि तक्रारींचे एक दिवस देवालाही राग आला याला थोडी अक्कल आली पाहिजे म्हणून देवाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी धनधान्याची संपत्तीची देवता म्हणजेच लक्ष्मी माता यांना त्याची परीक्षा घेण्यासाठी पाठवले. एक दिवस आपला नित्य नियमाप्रमाणे भिकारी भिक्षा मागून झाल्यानंतर दुपारच्या वेळेला एका झाडाखाली येऊन बसला होता आणि सवयीप्रमाणे त्याने देवाकडे गाराने सुरू केले तेवढ्यात तेथे देवी लक्ष्मी प्रकटले की भिकाऱ्याला म्हणाली की मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाली आहे म्हणून तुला मी हव्या तेवढ्या सोन्याचा मोहरा देणार आहे.
ते ऐकून भिकारी खूप आनंदी झाला पुढे देवी म्हणाले की मात्र एक अट आहे तू घरी पोहोचण्याआधी या मोहरांतील एकही मोर जमिनीवर पडली तर त्यावेळी साऱ्याच मोहरांचे मातीत रूपांतर होईल.
मोहरम बद्दल ऐकून भिकारी त्या मोहरा मिळाल्यानंतर आपले जगणे कसे बदलून जाईल याचा विचार करत होता तो त्याच्या स्वप्नात इतका रंगून गेला की त्याने अटीकडे तेवढे लक्ष दिले नाही त्यांनी लगेच मोरा जमा करण्यासाठी आपली झोळी समोर केली लक्ष्मी मातेने त्याच्याजवळ सोन्याच्या मोहरा टाकायला सुरुवात केली. झोळीत मोहर पडत होती भिकाऱ्याचा आनंद वाढत होता थोड्या मोरा टाकून झाल्या की देवी त्याला विचारायची एवढ्या मोराने तू समाधानी आहेस का त्यावर तो म्हणायचा नाही मला आणखी मोरा हव्यात असे म्हणून आणखी मागायचा.
असंच सुरू राहिलं. एक वेळ अशी आली की आता मोरांचा भार त्याला पेलवत नव्हता तरी तो संतुष्ट नव्हता त्याचा लोक उच्च कोटीला पोहोचला होता आणि त्या लोभाच्याभरात तो देवीने सांगितलेली अट तर विसरलास पण सोबत हेही विसरला की त्याची जोडी फार जुनी झाली होती जी केव्हाची फाटू शकते थोड्यावेळाने तेच झाले भिकाऱ्याची जीर्ण झालेली झोळी एकके ठिकाणी फाटली काही मोरा जमिनीवर पडल्या देवीची अटीप्रमाणे त्याची माती झाली सोबतच झोळीतील साऱ्याच मोहरांची माती झाली आणि भिकारी त्यावर काही बोलेल तोच देवी त्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि अदृश्य झाली आता भिकाऱ्याजवळ फाटलेली जोडी आणि त्या मोरांची माती याशिवाय काहीच नव्हती आपल्या नाव बोटे ठेवत मोठ्या जड अंत करणाने तो घरी परतला.
मात्र त्याला एक नवा साक्षात्कार झाला त्याला त्याच्या चुकीचा दृष्टिकोन लक्षात आला आता तो लोकांच्या फक्त संपन्न ते कडे न बघता त्यांची मेहनत सुद्धा पाहू लागला त्यातच त्याला कळले की सुखी होण्यासाठी मेहनत आणि समाधानाला पर्याय नाही कमी मेहनतीत मिळालेली धन फक्त लोभ वाढवतो म्हणून मग त्याने लोकांची छोटी मोठी कामे करणे सुरू केली आणि भिक्षा मागून जगले बंद केले त्याच्यातील परिवर्तन पाहून गावातील लोकांनाही आनंद झाला.
मराठी बोधकथा तात्पर्य: यश मिळवण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही देवही त्यांच्याच मदतीला येतो जो स्वतःची मदत करतो आणि कुठल्याही गोष्टीत अतिरेक हा विनाशाचे कारण बनते गोष्ट चांगली का असेना मात्र अति झाली की ती मानवासाठी विशासमानच असते.
६. मराठी बोधकथा : आत शिरणारी पावले
जंगलाचा राजा सिंह म्हातारपणामुळे अशक्त आणि दुबळा झाला होता त्याला शिकाराही धड करता येत नव्हती त्याला दोन वेळा धड खायलाही मिळायची पंचायत झाली तेव्हा त्याने जंगलात एक बातमी पसरवली की आपण खूप आजारी आहोत आपल्या राजाचे काहीच दिवस राहिले आहेत अशा समजुतीने जंगलातले प्राणी त्याच्या समाचाराला येऊ लागले.
सिंह एखादा प्राणी तब्येतीची विचारपूस करायला आला रे आला की त्याच्यावर धडक घालून त्याला खाऊन टाकीन जंगलातील एक कोल्हा मात्र बरेच दिवस सिंहाच्या समाचाराला आला नव्हता एके दिवशी तो आला गुहेच्या बाहेर जरा लांब उभे राहून त्याने विचारले कशी आहे महाराजांची तब्येत सिंह आतून विव्हळत म्हणाला, अजून ठीक नाही तू आज का येत नाहीस आते माझ्याशी जरा गप्पा मारकोला म्हणाला मी नक्कीच आलो असतो पण इथे फक्त गुहेत शिरणाऱ्या पावलांच्या खुणा दिसत आहेत बाहेर पडणारी पावले इथे दिसतच नाही.
बोधकथा तात्पर्य: शहाणा माणूस योग्य वेळेत संकटाची चाहूल ओळखून सावधगिरीने वागतो.
मित्रांनो मी अशी आशा करते की ह्या बोधकथा तुम्हाला आवडले असतील आणि जर या बोधकथा आवडल्या असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते
धन्यवाद