एका ऐतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध | Mi pahilela aitihasik Sthal nibandh

 एका ऐतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध | Mi pahilela aitihasik Sthal nibandh

एका ऐतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध | Mi pahilela aitihasik Sthal nibandh

नमस्कार मित्रांनो आज आपण “एका ऐतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध” या विषयावर निबंध लिहिणार आहोत या विषयावर निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि सर्वच इयत्तांमध्ये हा निबंध विचारला जातो त्यामुळे पेपरला जाताना हा निबंध वाचून जा जेणेकरून तुम्हाला पेपर देताना फायदा होईल आणि मी आशा करते की हा निबंध तुम्हाला उपयुक्त ठरेल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या लेखाला.

निबंध क्र.१

एका ऐतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध १० ओळी मध्ये | Mi pahilela aitihasik Sthal nibandh

दिवाळीच्या सुट्टीत सहलीला जायची असं आधीच ठरलेलं होतं आणि आम्ही सर्वजण कुठे जायचं हे ठरवत होतो खूप विचार केल्यानंतर आमचं शेवटी ठरलं की अजिंठा ला जायचं कारण आम्हाला सर्वांनाच आमच्या कुटुंबासोबत अजिंठाला जाण्याची इच्छा होते आणि सर्वांची मतं जुळली आणि मग अजिंठा हे ठिकाण फिक्स झालं.

सहल म्हणजे आनंदाचा पूर आणि आता तर जायचे होते एका प्राचीन ठिकाणी त्यामुळे आमच्या आनंदाला महापूर आला होता. औरंगाबादच्या बाजूला तिकडे अजिंठा आहे आपण वेरूळ आणि अजिंठा हे दोन शब्द एकत्र पडतो परंतु वेरूळ वेगळ्या साईडला आहे आणि अजिंठा वेगळे कडे.

आम्ही अजिंठाला पोहोचलो आणि तिथल्या परिसरात आम्हाला एक वृद्ध गृहस्थ भेटले त्यांनी आम्हाला अजिंठा बद्दल संपूर्ण हकीकत सांगितले. आणि अजिंठा हा खूप मस्त आहे. जर तुम्हाला कुठे ट्रीप ला जायचे असेल तर अजिंठाला जा. खरंच ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन खूप मस्त वाटतं.


निबंध क्र.२

एका ऐतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध | Mi pahilela aitihasik Sthal nibandh

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागले होते आम्ही सर्वजण फिरायला जाण्याचा निर्णय घेऊन कुठेतरी फिरायला साठी जायचं असं ठिकाण बघत होतो तर तेवढ्यात मला आठवले की शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र मध्ये जो पराक्रम केला त्या पराक्रमाचा आपण आढावा घेतला पाहिजे म्हणून आम्ही सर्वांनी असे ठरवले की शिवाजी महाराजांच्या कुठल्या तरी एका किल्ल्यावर जायचं मग सर्वांनी ठरवलं की कुठला किल्ल्यावर जायचं मग सर्वांचे मतं एक झाले की रायगड वर जायचं मग सर्वांची तयारी सुरू झाली ती रायगड वर जायची आम्ही दुसऱ्या दिवशी सर्व आवरले सर्व तयारी केली सामान सोबत घेतले आणि निघालो रायगडच्या वाटेने.

See also  माझा आवडता मित्र मराठी निबंध | My Best Friend Essay In Marathi

सकाळी ठीक तीन वाजता घरून निघालो रायगडला जाण्याचा प्रवास आमच्या घरापासून साडे सातशे किलोमीटर इतका होता परंतु आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो म्हणून हा प्रवास कधी संपला हे कुणाला समजलं नाही रायगड या किल्ल ्याखाली आम्ही संध्याकाळी पोहोचलो मग असे ठरले की संध्याकाळी आराम करून सकाळी सकाळी केल्यावर चढायचं.

सर्वजण सकाळी लवकर उठले आवरला आणि किल्ल्यावर चढण्यासाठी निघाले किल्ल्यावर चढत असताना आम्ही सर्वांनी किल्ल्याची ठेवा किल्ला कसा बनवला किल्ल्याचा इतिहास हे सर्व जाणून घेण्यासाठी उत्सुक होतो त्यामुळे आम्ही एक गाईड ठेवला होता. तो आम्हाला सर्व रायगडचा इतिहास सांगत होता तेव्हा आम्हाला समजले की शिवाजी महाराज किती शूरवीर होते हे सर्व त्या रायगड किल्ल्याच्या वरूनच आम्हाला समजत होती मी रायगड किल्ल्यावरून पाहिलेले दृश्य कधीच विसरू शकत नाही आम्ही त्या किल्ल्यावर सकाळपासून सायंकाळपर्यंत होतो सायंकाळी रायगड किल्ल्यावरून पाहिलेल्या सूर्यास्त हा अविस्मरणीय होता.

शिवाजी महाराजांविषयी खूपच कौतुक वाटते त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी मी रायगड शेजारील सर्व किल्ले फिरलो मला रायगड हा किल्ला खूपच आवडला आणि ही भेट माझ्यासाठी एक ऐतिहासिक भेट झाली म्हणून मी खूप आनंदी होतो. माझे कुटुंब देखील खूप खुश होते त्यांना देखील ही ट्रीप खूप आवडली.

ऐतिहासिक स्थळाला दिलेली भेट मराठी निबंध | Mi Pahilela Prekshaniya Sthal

मित्रांनो आज एक ऐतिहासिक स्थळाला भेट हा मराठी निबंध आपण बघितला मी आशा करते की हा निबंध तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त ठरला असेल पण जर हा निबंध लिहिताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला कमेंट करून सांगा मी त्या माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन मी जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कारण की तुमच्या कमेंट वाचून मला पुढचा लेख लिहायला प्रोत्साहन भेटते आणि तुम्ही हा निबंध तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करू शकता जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करायला मदत होईल.

See also  माझे गाव मराठी निबंध | Essay On My Village In Marathi

 धन्यवाद

एका ऐतिहासिक स्थळाला भेट मराठी निबंध | Mi pahilela aitihasik Sthal nibandh

  • मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ निबंध 
  • मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध 
  • ऐतिहासिक स्थळाला दिलेली भेट मराठी निबंध
  • ऐतिहासिक स्थळाला दिलेली भेट मराठी निबंध
  • Mi Pahilela Killa Essay in Marathi
  • Mi Pahilela Prekshaniya Sthal

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.