खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.

 खालील शीर्षकावरून कथा लेखन करा

एकीचे बळ

एकीचे बळ



उत्तर: 

एकीचे बळ

रामगड नावाचा डोंगरातले लहानस गाव होतं इतर वस्ती पासून हे गाव खूपच दूर होतो आणि उंचावर होतो शाळा गावात नव्हती गावातील काही मोजकीच मुलं आठ किलोमीटर दूर असलेल्या शाळेत जायचे मुलींना तर घरातील लोक एवढ्या लांब पाठवायला तयार नव्हते त्यामुळे बरीच मुले शिक्षणापासून वंचित होतील.

अंकुर हा त्याच गावातील मुलगा होता त्याला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती त्याने त्याचे सुरुवातीचे शिक्षण घरापासून आठ किलोमीटर वर असलेल्या शाळेतून घेतले पुढे शिष्यवृत्ती मिळून शहरातील शाळेत वस्तीगृहात राहून तो उच्च शिक्षित झाला सरकारी शाळेत नोकरीत रुजू झाला सारक काही सुखाचे झालं पण अंकुरला आपल्या गावातील स्थिती स्वस्त बसू देत नव्हती त्याला काहीही करून आपल्या गावात शाळा बांधायची होती त्याने बरीच खटपट केली पण कोणीही या गावात शाळा सुरू करण्याकरता त्यांना मदत केली नाही शेवटी अंकुरने एक निर्णय घेतला आपली थोडी फार जमलेली जमापुंजी घेऊन तो गावात आला गावात त्याने सगळ्यांना जमा करून आपण सगळे मिळून शाळा उभारू शकतो असा प्रस्ताव सर्वांसमोर मांडला सुरुवातीला कोणालाच हे शक्य होईल असं वाटत नव्हतं पण सर्वांनी मिळून एकत्र येऊन प्रयत्न केले तर हे शक्य होईल असे अंकुरणे सर्वांना पटवून दिले.

अंकुर ने त्याची सगळी जमापुंजी शाळेच्या इमारतीसाठी दिली त्याकरता तो स्वतः मेहनत करत होता गावातील गवंड्याने त्याला मदत केली वीटभट्टीच्या मालकाने बांधकामा करता विटा देऊन केल्या सुतार लोहार कुंभार रंगारी अशा साऱ्यांनी आपापल्या परीने हातभार लावला गावातील प्रत्येक व्यक्ती जोमाने काम करू लागला अबाल रुद्र सारे यात सहभागी झाले आणि पाहता पाहता शाळेची इमारत उभी राहिली सर्व सुख सोयीयुक्त शाळा त्यात अंकुर सारखा गुन्हे शिक्षक लाभल्याने गावकऱ्यांना खूप आनंद झाला. गावातील सारी मुलं मुली रोज शाळेत जाऊ लागली शिक्षकाने गावात हळूहळू समृद्धी आली अंकुरने तर प्रौढ साक्षरता वर्गही सुरू केले त्यामुळे संपूर्ण गाव शिक्षणाच्या वाटेवर चालू लागले एकीचे बळ असेल तर आपण अवघड गोष्टी साध्य करू शकतो हे सर्वांना पटले.

See also  गरुड पक्षी आणि मनुष्य मराठी बोधकथा | Garud Pakshi Ani Manushya Marathi BodhKatha

तात्पर्य :एकत्र काम केल्याने काम सोपे होते.

मित्रांनो अशा प्रकारचे कथालेखन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो. विशेषतः आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे कथालेखन विचारले जाऊ शकतात कथा आधीच दिलेली असते आणि त्यावरून तुम्हाला कथा पूर्ण करायची असते त्यामुळे मी अशी आशा करते की मी हा पोस्ट बनवते त्या तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील अशा पद्धतीच्या प्रचंड पोस्ट आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्या तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल आणि या पोस्ट तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल 

धन्यवाद.

Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी


Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.