खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.

 खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.

Vali became valmiki Marathi story| Marathi story | वाल्याचा वाल्मिकी झाला मराठी गोष्टदिवस कधी मावळला ते कळलेच नाही त्या दिवशी पाहुण्यांनी घर भरून गेलं होतं आजीच्या वयाला 75 वर्षे पूर्ण होत होती सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेले पाहून अजित रक्त झाले. एकमेकांशी रक्ताने व मनाने जोडलेल्या तीन पिढ्या एकत्र जमल्या होत्या दिवसभराच्या कार्यक्रमानंतर संध्याकाळी हास्यविनोद मनमोकळा गप्पा सारे जण दंग होते आणि अगदी अचानक या गप्पात एक अनोळखी आवाज ऐकू आला जीजी मी आलो ग खूप वर्षांनी आजीने हा आवाज ऐकला आणि…….

उत्तर :

अपूर्व भेट

……… आजीने आवाजाच्या दिशेने पाहिले तर एक गोरापान तेजस्वी तरुण तिच्याजवळ आला त्याने तिला वाकून नमस्कार केला जीजी ओळखलस का मला आजीने त्याला क्षणभर न्याहाळले आणि म्हणालीस तुला रे कोण विसरणार विजू तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित सुखद भाव तरळत होते दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रूंनी गर्दी केली होती.

हा विजू म्हणजे खूप वर्षांपूर्वी आजीच्या घराशेजारीच राहणाऱ्या वसुधा काकूंचा मुलगा त्याच्या लहानपणीच वसुधा काकूंचे निधन झाले त्याचे वडील कामानिमित्त बाहेर असायचे संपूर्ण दिवस हा लहान गाव विजू आजीच्या घरीच असायचा आजीने अगदी त्याचा मुलासारखा सांभाळ केला होता रोज सकाळी त्याचे वडील कामावर गेले की हाजी जवळ यायचा मग याचा अभ्यास नाष्टा करून घेणे तो वेळेवर शाळेत जाण्यासाठी डबा बांधणी भरून देणे ही कामी आजी अगदी तत्परतेने करत असेल संध्याकाळी शाळेतून घरी परतताना विजय गल्लीच्या बोळापासून ओढत यायचं जिजी मी आलो ग..

अअचानक विजूच्या वडिलांची बदली परदेशी झाली अगदी कायमची आपल्या जीव लावणारे हृदयाचे तुकड्याचा निरोप घेताना आजीच्या काळजाचे पाणी पाणी झाले मनावर दगड ठेवून तिने विजूचा निरोप घेतला त्यानंतरच्या काळात वडील त्यांच्या कामात तर विजू आपल्या अभ्यासात छंद वर्गात मित्र आणि व्यस्त असल्याने कडचा काही संपर्क आला नव्हता मधल्या कित्येक वर्षांचा हा काळ झरझर ओढून गेला होता आणि अचानक विजू आजीच्या भेटीला आला होता.

See also  मोठा माणूस होशील | Mota Manus hoshil | Akbar Birbal Marathi story

आजी खूपच आनंदी झाली तिने विजूला जवळ घेतले विजूलाही आपल्या जिजी करता सुंदर भेटवस्तू आणल्या होत्या हे सर्व पाहून आजी हरकून गेली हे अनोखे प्रेम पाहून सर्वांनाच गहिवरून आले या वयात आनंदाच्या कारंजाप्रमाणे इतरांत उल्हास भरणाऱ्या आजीला दीर्घायुष्य लाभो म्हणून मनोमन प्रार्थना केली.

 तात्पर्य: मनापासून जुळलेली नाती कायम टिकून राहतात.


मित्रांनो अशा प्रकारचे कथालेखन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो. विशेषतः आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे कथालेखन विचारले जाऊ शकतात कथा आधीच दिलेली असते आणि त्यावरून तुम्हाला कथा पूर्ण करायची असते त्यामुळे मी अशी आशा करते की मी हा पोस्ट बनवते त्या तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील अशा पद्धतीच्या प्रचंड पोस्ट आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्या तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल आणि या पोस्ट तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल 

धन्यवाद.

Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी


Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.