खालील शीर्षकावरून कथालेखन करा.
कष्टाची गोड फळे
उत्तर:
कष्टाची गोड फळे
विश्वनाथ नावाचा मोठा शेतकरी रामगड गावी आपल्या तीन मुलांसह राहत होता म्हातारपणामुळे विश्वनाथ थकला होता त्या वयात शेती करणे शक्य नव्हते त्याची तीन मुले अतिशय आळशी होती त्यामुळे मोठी शेती असूनही ती ओसाड पडली होती विश्वनाथला मुलांच्या भविष्याची चिंता लागून राहिली होती एके दिवशी तो खूप आजारी पडला त्यांनी आपल्या मुलांना जवळ बोलावून घेतले आणि तो म्हणाला बाळांनो आता माझ्याकडे फार वेळ नाही मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आपल्या शेतीत मी खूप धन पुरून ठेवली आहे माझ्या मृत्यूनंतर तुम्ही शेत खोदा आणि मिळालेले धन वाटून घ्या एवढे बोलून तो म्हातारा शेतकरी मरण पावला.
विश्वनाथच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मुलांना शेतात पुरून ठेवलेल्या धनाची आठवण झाली त्यांनी एक एक करून सारी शेती खोदून काढली त्यांना धन काही मिळाले नाही ती मुले निराश झाले त्यांना समजले की त्यांच्या वडिलांनी त्यांना फसवले आहे हाताशी येऊन बसलेले असताना त्यांच्या शेजारी व विश्वनाचे मित्र राम यांनी त्या मुलांना पाहिले त्यांनी मुलांना समजावले की निराश होऊ नका तुम्ही शेती खोदली आहेस तर त्यात पेरणी करा मुलांना तो सल्ला पडला त्यांनी शेतीत धान्य पेढे लवकरच पाऊस पडला मुलांची शेती भरून आली त्यांच्या शेतातील धान्य विकून त्यांनी खूप पैसे मिळाले त्यावेळी राम काकांनी त्या मुलांना परत समजावले विश्वनाथ ने शेती कोणतेही धन पूर्ण नव्हते तर तुमच्या कष्टाने ते तुम्ही मिळवावे अशी त्यांची इच्छा होती तुम्हीच कष्टाची गोड फळे चाखली आणि तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण केली.
तात्पर्य: मेहनतीने केलेली कोणतीही काम सफल होते.
मित्रांनो अशा प्रकारचे कथालेखन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो. विशेषतः आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे कथालेखन विचारले जाऊ शकतात कथा आधीच दिलेली असते आणि त्यावरून तुम्हाला कथा पूर्ण करायची असते त्यामुळे मी अशी आशा करते की मी हा पोस्ट बनवते त्या तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील अशा पद्धतीच्या प्रचंड पोस्ट आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्या तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल आणि या पोस्ट तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल
धन्यवाद.
Related searches:
वक्ता आणि श्रोता कथा
मराठी कथालेखन
बोधकथा
मराठी कथा
सुंदर कथा
गोष्ट लेखन
कथालेखन
कथालेखन मराठी नववी
मराठी कथा
कथालेखन मराठी दहावी
कथालेखन मराठी आठवी
कथालेखन मराठी pdf
शॉर्ट कथा लेखन इन मराठी
Short कथालेखन in Marathi
कथालेखन मराठी