चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | Chandniya ratrichi sahal Marathi nibandh

 चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | Chandniya ratrichi sahal Marathi nibandh

चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | Chandniya ratrichi sahal Marathi nibandh

नमस्कार मित्रांनो “चांदण्या रात्रीची सहल” या विषयावर खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यामुळे मी तुमच्यासाठी हा लेख घेऊन आले आहे “चांदण्या रात्रीची सहल” सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला.


चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | Essay on star night trip in marathi

माझे वडील व त्यांचा बालपणीचा मित्र यांची खूप घनिष्ठ मैत्री आहे. त्यांचा कुटुंब देखील आमच्या घरी येतो व आमचा कुटुंब देखील त्यांच्या घरी जातात त्यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये मैत्रीचे स्नेहाची बंधन निर्माण झाले आहे आम्ही सर्वजण वर्षातून एकदा तरी एकत्र सहल करतो एकदा बाबांच्या मित्राला कोणीतरी एक आगळी वेगळी कल्पना सुचवली की आपण चांदण्या रात्रीची सहल काढूया. सर्वांचा होकार आला आणि सहलीला जायचं ठरलं..

आम्ही सहलीला जाण्यासाठी पौर्णिमेचा दिवस निश्चित केला रात्री दहा नंतर आम्ही निघालो पौर्णिमेच्या त्या रात्री आकाश स्वच्छ व निरभ्र होते डोंगराकडे जाणारा रस्ता माळरानावरून जात होता तेव्हा त्याच रस्त्याने डोंगर गाठायचा असे आम्ही ठरवले सारे गाव आकाशाची गोधडी पांघरू शांतपणे झोपले होते रात्र पौर्णिमेची असल्याने आज रस्त्यावरचे दिवे लावले गेले नव्हते की काय कोण जाणे मात्र त्यामुळे चांदण्यांचे सौंदर्य आम्हाला अनुभवता आले चांदण्याला पिठूर म्हणणारी व्यक्ती खरोखरच कमी मनाची असावी मे महिन्याचे दिवस अजूनही शितल चंद्र प्रकाशामुळे हवेतील सौम्य गारवा मनाला सुखावत होता त्यामुळे सहलीची लज्जत अधिकच वाढली होते भागांमधून फुललेल्या रात्र आणि मुळे सारे वातावरण सुगंधित झाले होते अशा प्रसन्न वातावरणात शब्द मुके न झाले तरच नवल चांगल्यात नाहून निघत असताना आम्ही डोंगर माथ्यावर केव्हा पोहोचलो ते कळलेच नाही.

डोंगर माथ्यावरच दृश्य खूप मस्त होतं.डोंगरांनी रुपेरी शाल पांगरली होती करवंदाच्या जाळ्यांवर जर चांदीची फुलेच फुललेली होती मातीचा स्पर्शही मुलायम वाटत होता धरतीवर चांदण्यांचा जणू सरी पडत होत्या आकाशातील पूर्ण चंद्राला कमी कुसुमाग्रजांनी स्वप्नांचा सौदागर असे का समजले असावे हे उमगले माझ्या बाबांना हे सांगितले तेव्हा त्यांच्या मित्रांच्याही मनात काही गीतांच्या ओळी जागा झाल्या कुणाला चांदणी शिंपीत जाशी चालता तू चंचले ही ओळ आठवली तर कुणाला रात का समा झुमे चंद्रमा हिंदी चित्रपट गीतातील ओळ आठवण .

See also  माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on My School in Marathi

मग पाहता पाहता चालण्या संबंधीच्या गाण्यांचा पूर्ण उठला आमचा मित्र सुधाकर यांनी पुनवेचा चंद्रमा आला घरी चांदाची किराणा दर्यावरी हे गाणे सुरेल आवाजात म्हणले. रात्री करवंदाच्या जाळीत शिरणे धोक्याची असल्याने डोंगरावरची काळी मैना दुरूनच पहावी लागली पण त्यामुळे भुकेची आठवण आली आम्ही रसिक तेने फराळाची निवड केली..

चांदण्या रात्रीच्या त्या सहलीची मौज अगदी वेगळीच होती.

चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध | Essay on star night trip in marathi

मित्रांनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा निबंध तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

 धन्यवाद

Related searches : 

  • Chandniya ratrichi sahal Marathi nibandh
  • चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध
  • चांदण्यातील सहल मराठी निबंध
  • Chandniya ratrichi sahal Marathi nibandh
  • Chandnyatil Sahal Essay In Marathi

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.