महात्मा गांधी यांचे प्रेरणादायक अनमोल सुुविचार | Mahatma Gandhi quotes in Marathi


Mahatma Gandhi Quotes in Marathi | Mahatma Gandhi suvichar in Marathi | महात्मा गांधीचे अनमोल विचार

Mahatma Gandhi Quotes In Marathi: महात्मा गांधी हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते तर एक विचारांची कल्पना होती. असे विचार जे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रभुत्व गाजवत आहेत. सत्य आणि अहिंसेचे पुजारी म्हणून महात्मा गांधी यांना जगभरात ओळखले जातात. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत Mahatma Gandhi thoughts in Marathi, जे वाचून तुम्हाला अहिंसा आणि सत्य या दोन गोष्टीचे महत्व कळण्यास मदत होईल.
Mahatma Gandhi Quotes in Marathi | Mahatma Gandhi suvichar in Marathi | महात्मा गांधीचे अनमोल विचार


Mahatma Gandhi Quotes in Marathi | Mahatma Gandhi suvichar in Marathi | महात्मा गांधीचे अनमोल विचार


एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.

– महात्मा गांधी
आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही.

– महात्मा गांधी
माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.

– महात्मा गांधी
बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.

– महात्मा गांधी
तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.

– महात्मा गांधी

Mahatma Gandhi Great Quotes in Marathi (महात्मा गांधींचे सुविचार मराठीमध्ये)

खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे.

– महात्मा गांधी
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.

– महात्मा गांधी
तोडफोड ,राष्टीय संपत्तीचे नुकसान,रास्ता रोको यासारख्या कृतींना लोकशाहीत काहीही स्थान नाही. जो अशा कृतींना प्रोत्साहन देतो त्याला लोकशाहीबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही.

– महात्मा गांधी
आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी आपण स्वतः तो बदल असणे आवश्यक आहे.

– महात्मा गांधी
तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नव्हे तर ते विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेलं आहे.

– महात्मा गांधी


Mahatma Gandhi thoughts in Marathi (महात्मा गांधी सुविचार मराठी)

तुम्ही मला कैद करू शकता पण मझ्या मनाला कैद नाही करू शकत.

– महात्मा गांधी
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत.

– महात्मा गांधी
जगात असे लोक आहेत जे भुकेले आहेत की देव त्यांना भाकरीशिवाय इतर कोणत्याही रूपात पाहू शकत नाही.

– महात्मा गांधी
श्रद्धा नेहमीच युक्तिवादाने केली पाहिजे,जेव्हा विश्वास आंधळा होतो तेव्हा तो मरतो.

– महात्मा गांधी
आपण माणुसकीवरील विश्वास गमावू नका कारण मानवता म्हणजे समुद्रासारखी आहे,जर समुद्राचे काही थेंब दूषित असेल तर संपूर्ण समुद्र दूषित होणार नाही.

– महात्मा गांधी

Mahatma Gandhi Motivational Quotes in Marathi

मौन हे सर्वात शक्तिशाली भाषण आहे. जग आपणास हळूहळू ऐकेल.

– महात्मा गांधी
आवश्यकतेपेक्षा जास्त आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे. हे लक्षात ठेवावे की सर्वात बलवान कमकुवत असू शकते आणि अतिशहाणे लोक चुका करु शकतात.

– महात्मा गांधी
इतरांना संतुष्ट करण्यासाठी किंवा समस्येपासून मुक्त होण्यासाठी “होय” म्हणण्यापेक्षा पूर्ण खात्रीसह “नाही” म्हणणे चांगले.

– महात्मा गांधी
होय, मी एक मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि यहूदी देखील आहे.

– महात्मा गांधी
सत्य कधीही योग्य गोष्टीना त्रास देत नाही.

– महात्मा गांधी


गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा / Gandhi Jayanti Status Messages Wishes SMS Shayari In Marathi

दुर्बल व्यक्ती कधी माफी मागत नाही आणि क्षमा करणे हे सामर्थ्यवान व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे.

– महात्मा गांधी
ज्या दिवशी प्रेमाची शक्तीचे व शक्तीवर प्रेमाचे वर्चस्व राहील, त्यादिवशी जगात शांतता येईल.

– महात्मा गांधी
आपण आपल्यां माणसांना गमावल्याशिवाय आपल्यासाठी कोण महत्त्वाचे आहे हे आपल्याला समजत नाही.

– महात्मा गांधी
सात सर्वात मोठी पापे: काम न करता संपत्ती, विवेकाशिवाय आनंद, मानवतेविना विज्ञान, चारित्र्याविना ज्ञान, तत्वाविना राजकारण, आचाराविना व्यवसाय, आणि त्यागाविना पूजा.

– महात्मा गांधी
आपण जे काही करता ते छोटेसे असेल, परंतु आपण ते करणे महत्वाचे आहे.

– महात्मा गांधी

Mahatma Gandhi Whatsapp Status in Marathi (महात्मा गांधी मराठी संदेश)

एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे आणि परंतु त्याबरोबर न जगणे हे अप्रामाणिक आहे.

– महात्मा गांधी
जेव्हा जेव्हा आपण एखाद्या विरोधकास सामोरे जाता,तेव्हा त्याला प्रेमाने जिंकून घ्या.

– महात्मा गांधी


Mahatma Gandhi Quotes On Education In Marathi | बापुजींचे शिक्षणावर आधारीत विचार

आपल्या ज्ञानावर अधिक विश्वास ठेवणे मुर्खपणा आहे. या गोष्टीची आठवण करुन देणे गरजेचे आहे की, सगळ्या मजबूत कमजोर पडू शकतो आणि हुशार व्यक्तीकडून चुका ही होऊ शकतात.
एखादी व्यक्ती केवळ आपल्या विचाराने बनते, जो तो विचार करतो तोच तो बनत असतो
विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली-(त्यातील) मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहीनांसाठी काय फरक असणार?
सलाम या महान नेत्याला ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणाची आहुती दिली… गांधी जयंतीच्या शुभेच्छा 
बापूजींवर प्रेम करण्यासाठी… तुम्हाला गांधीजींचे विचार जाणून घेणे फारच गरजेचे आहे… तरचं तुम्ही गांधीजींच्या प्रेमात पडाल… गांधी जयंतीच्या शुभेच्छा

महात्मा गांधी यांचे प्रेरणादायक अनमोल सुुविचार | Mahatma Gandhi quotes in Marathi

भविष्य या गोष्टीवर अवलंबून आहे की, आज तुम्ही काय करताय.”
“ज्या दिवसापासून स्त्रीयां सुरक्षितपणे रात्री रस्त्यावर मोकळेपणाने चालू शकतात, त्या दिवसापासून आपण असे म्हणू शकतो की भारताने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवले आहे
दुर्बल व्यक्ती कधी माफी मागत नाही आणि क्षमा करणे हे सामर्थ्यवान व्यक्तीचे वैशिष्ट्य आहे
“तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नव्हे तर ते विकासावर विजय मिळवण्यासाठी मिळालेलं आहे.”


हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते


महात्मा गांधी यांचे प्रेरणादायक अनमोल सुुविचार | Mahatma Gandhi quotes in Marathi

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही. देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे.
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे.
देह आपला नाही ती आपल्याकडे असलेली ठेव आहे.

Mahatma Gandhi Suvichar in Marathi

देवाला कोणताच धर्म नसतो.
तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.
‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.
जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहे.


Mahatma Gandhi Inspirational Quote in Marathi

माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो.
माझ्या परवानगीशिवाय. मला कुणीही दुखावू शकत नाही.
बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करू शकतो.
मनाला उचित विचारांची सवय लागली कि उचित कृती आपोआप घडते.
आवश्यकतेपेक्षा जास्त आपल्या ज्ञानावर विश्वास ठेवणे मूर्खपणाचे आहे. हे लक्षात ठेवावे की सर्वात बलवान कमकुवत असू शकते आणि अतिशहाणे लोक चुका करु शकतात.

महात्मा गांधी यांचे प्रेरणादायक अनमोल सुुविचार | Mahatma Gandhi quotes in Marathi

सोन्या चांदीचे तुकडे नव्हे तर आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.
प्रथम ते तुम्हाला हसतील. नंतर ते तुमच्याशी लढतील त्यानंतर तुमचा विजय होईल.
भीती तुमचा शरीराचा रोग आहे. तो तुमच्या आत्म्याला मारतो.
 त्या स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही. ज्यात चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही.


Best Mahatma Gandhi quotes in Marathi

दररोज पहाटेची पहिली कृती दिवसभरासाठी खालील संकल्प करूया
तुम्ही माणुसकीवरचा विश्वास गमावू नका. मानवता महासागर आहे; समुद्राचे काही थेंब घाण झाले तर महासागर घाण होत नाही..
तुमचे विश्वास तुमचे विचार बनतात, तुमचे विचार तुमचे शब्द बनतात, तुमचे शब्द तुमचे कृती बनतात,
तुमच्या कृती तुमच्या सवयी बनतात, तुमच्या सवयी तुमचे मूल्य बनतात, तुमची मूल्ये तुमचे भाग्य बनतात.
पापाचा द्वेष करा, पाप्यावर प्रेम करा.
देवाला धर्म नसतो.

Mahatma Gandhi inspirational quotes in Marathi

जगात अशी भुकेलेली माणसे आहेत की त्यांना भाकरीशिवाय देव दिसू शकत नाही.
एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे आणि ते न जगणे हे अप्रामाणिक आहे.
प्रत्येक रात्री, जेव्हा मी झोपायला जातो तेव्हा मी मरतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर माझा पुनर्जन्म होतो.
पृथ्वी प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे, परंतु प्रत्येक मनुष्याची हाव नाही.
दररोज पहाटेची पहिली कृती दिवसभरासाठी खालील संकल्प करूया


Mahatma Gandhi Suvichar in Marathi

जी सेवा आनंदाशिवाय केली जाते ती सेवक किंवा सेवा केलेल्या दोघांनाही मदत करत नाही.
स्वातंत्र्यामध्ये चुका करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट नसेल तर त्याचे मूल्य नाही.
भ्याड प्रेम प्रदर्शित करण्यास असमर्थ आहे; तो शूरांचा विशेषाधिकार आहे.
उद्या मरणार असल्यासारखे जगा. असे शिका की तुम्ही कायमचे जगत आहात.
एक औंस सराव हजार शब्दांचा आहे.

Mahatma Gandhi Whatsapp Status in Marathi

माझा हिंसाचारावर आक्षेप आहे कारण जेव्हा ते चांगले करते असे दिसते तेव्हा चांगले हे तात्पुरते असते; ते जे वाईट करते ते कायम आहे.
जोपर्यंत तुम्ही त्यांना गमावत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी कोण महत्वाचे आहे हे तुम्हाला कळत नाही.
पृथ्वी प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी तरतूद करते, परंतु प्रत्येक मनुष्याची हाव नाही.
सामर्थ्य शारीरिक क्षमतेने येत नाही. ते अदम्य इच्छाशक्तीतून येते.
प्रार्थनेत हजार डोके झुकवण्यापेक्षा एका कृतीने एकाच हृदयाला आनंद देणे चांगले आहे.


Mahatma Gandhi Whatsapp Status in Marathi

सत्याला कुठल्याही प्रकारच्या जनसमर्थनाची गरज नसते. कारण, सत्य सदा ही आत्मनिर्भर आहे
प्रेमामध्ये अशी अद्भुत शक्ती आहे, की त्याने संपूर्ण विश्व सुद्धा जिंकता येईल. तेव्हा सर्वांवर प्रेम करा
ज्यांनी मानव धर्माची शिकवण अवघ्या जगाला दिली. अशा महात्मा गांधी जयंतीच्या आपणा संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.
जगाला सत्य, अहिंसा, प्रेम आणि सदाचाराची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आज जन्मदिवस. या जन्मदिवसाच्या, जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
ज्यांनी देशासाठी अहोरात्र मेहनत घेतली. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी सर्वस्व झोकून दिले. अशा राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा मराठीमध्ये

आजही व्यक्तींची पारख त्यांच्या कपड्यावरून केली जाते, गांधीजींनी कायमच साधेपणाने जीवन जागून आपले चरित्र कायम उत्तम ठेवले.

 
प्रार्थनेला गांधीजींनी कायमच महत्व दिले आहे. प्रार्थना म्हणजे आपल्या मागण्या पूर्ण करणे नव्हे असं त्यांनी आपल्या विचारातून सांगितले आहे
वाचाल तर वाचाल’ अशी आपल्याकडे म्हण आहेच, गांधीजींनी देखील आपल्या विचारातून पुस्तकांचे महत्व सांगतात.

 
लहान मुले देवाघरची फुले असे म्हंटल जात, लहान मुलांच्यातील निरागसता हा तर एक चर्चेचा विषय असतो. म्हणूनच गांधीजींनी लहान मुलांच्या प्रेमाबद्दल आपले विचार मांडले आहेत
आजकाल छोट्या छोट्या गोष्टींवरून माणसांमध्ये भांडण होत असतात पण क्षमा करण्याची वेळ येते तेव्हा माणूस कचरतो. क्षमा करणं हा सर्वात मोठा माणसाचा गुणधर्म आहे असे गांधीजी आपल्या विचारातून सांगतात


Mahatama Gandhi Jayanti Wishes In Marathi

अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
रघुपती राघव राजाराम

पतित पावन सीताराम

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सत्य, अहिंसा, बंधुता

स्मरो तुम्हा नित वंदिता

गांधी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडवा

महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता

याची शिकवण देणाऱ्या

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना

विनम्र अभिवादन!

महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

महात्मा गांधीचे अनमोल विचार

विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली-(त्यातील) मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहीनांसाठी काय फरक असणार?
सलाम या महान नेत्याला ज्याने देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणाची आहुती दिली… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
आपण आपला स्वाभिमान कोणाला देऊच शकला नाही, तर तो तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही
विश्वासाला नेहमी तर्काची जोड असलीच पाहिजे. जेव्हा विश्वास आंधळा होतो, तेव्हा तो मरतो… गांधी जयंतीच्या शुभेच्छा
बापूजींवर प्रेम करण्यासाठी… तुम्हाला गांधीजींचे विचार जाणून घेणे फारच गरजेचे आहे… तरचं तुम्ही गांधीजींच्या प्रेमात पडाल… गांधी जयंतीच्या शुभेच्छा

महात्मा गांधी यांचे प्रेरणादायक अनमोल सुुविचार | Mahatma Gandhi quotes in Marathi

  • महात्मा गांधी के अनमोल विचार
  • महात्मा गांधी के शैक्षिक विचार
  • महात्मा गांधी के विचार PDF
  • महात्मा गांधी के विचार in English
  • सत्य और अहिंसा पर गांधी जी के विचार
  • महात्मा गांधी के विचार पर निबंध
See also  Jay Hanuman Quotes in Marathi | हनुमान जी शायरी

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.