माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on My School in Marathi

माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on My School in Marathi

माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on My School in Marathi

मित्रांनो आज आपण माझी शाळा निबंध मराठी या विषयावर निबंध बघणार आहोत या निबंधात मी शाळेचे वर्णन केले आहे आणि जर तुम्ही पेपरला जाण्याआधी हा निबंध वाचून गेलास तर तुम्हाला पेपर मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात त्यामुळे नक्कीच एकदा पेपरला जाताना हा निबंध वाचून जा आणि हा निबंध खूप वेळा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारला जातो चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला “माझी शाळा” मराठी निबंध

माझी शाळा निबंध मराठी १० ओळी-Majhi Shala nibandh.

माझ्या शाळेचे नाव पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय आहे माझी शाळा आमच्या गावातील सर्वात प्रसिद्ध शाळा म्हणून ओळखली जाते माझ्या शाळेची इमारत खूप सुंदर आहे आणि भव्य आहे माझ्या शाळेसमोर खूप मोठे मैदान आहे या मैदानावर आम्ही विविध खेळ खेळतो या शाळेत माझे अनेक मित्र बनले आहेत त्यांच्यासोबत मी अभ्यास देखील करतो आणि खेळ देखील खेळतो आणि शाळेतील सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेतात आणि सर्व शिक्षक स्वभावाने खूप दयाळू आहेत माझ्या शाळेत सर्व राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात.

माझ्या शाळेमध्ये खूप मोठे ग्रंथालय आहे जिथे आम्ही सर्वजण अभ्यास करतो आणि माझ्या शाळेत आठवड्यातून एकदा तरी शारीरिक शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाते आम्ही दर शनिवारी व्यायाम करतो माझ्या घरापासून शाळेचे अंतर कमीत कमी दोन किलोमीटर आहे मला दररोज शाळेत जायला आवडते कारण येथे मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.

My School Essay in Marathi for Class 3 – माझी शाळा निबंध मराठी इयत्ता तिसरी

मित्रांनो ही पोस्ट मला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही पोस्ट तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल

See also  उन्हाळी सुट्टी मराठी निबंध | Essay on summer holidays in Marathi

धन्यवाद

Related searches : 

  • 10 Lines on My School in Marathi
  • माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी
  • My School Essay in Marathi for Class 3
  •  माझी शाळा निबंध मराठी इयत्ता तिसरी
  • Essay on My School in Marathi
  • माझी शाळा मराठी निबंध

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.