माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी | माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी
मित्रांनो आज आपण माझी शाळा निबंध मराठी या विषयावर निबंध बघणार आहोत या निबंधात मी शाळेचे वर्णन केले आहे आणि जर तुम्ही पेपरला जाण्याआधी हा निबंध वाचून गेलास तर तुम्हाला पेपर मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात त्यामुळे नक्कीच एकदा पेपरला जाताना हा निबंध वाचून जा आणि हा निबंध खूप वेळा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारला जातो चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला “माझी शाळा” मराठी निबंध
माझी शाळा निबंध मराठी ३०० शब्दांत-Majhi Shala nibandh
माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्यामंदिर आहे माझी शाळा एक आदर्श विद्यालय आहे येथे शिक्षण खेळ व इतर शैक्षणिक सुविधा उत्तम रीतीने उपलब्ध आहे येथील वातावरण देखील शांत व निसर्गरम्य आहे शिक्षणाच्या बाबतीत माझी शाळा शहरातील उत्कृष्ट शाळांपैकी एक आहे.
माझ्या शाळेमध्ये इयत्ता पाचवी पासून ते दहावीपर्यंतची शिक्षणाची व्यवस्था आहे आमची शाळा तीन मजली भव्य इमारत आहे आणि या जवळपास 50 ते 60 खोल्या आहेत प्रत्येक वर्गात कॅमेरा फर्निचर पंखे बेंच टेबल इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत शिवाय प्रार्थना हॉल स्टाफ रूम सभागृह ग्रंथालय कम्प्युटरला प्रयोगशाळा इत्यादी वेगवेगळे वर्ग आहेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टरचा व थंड पाणी उपलब्ध आहे स्वच्छ शौचालयाचे सुविधा सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे शाळेच्या आवारात वेगवेगळी झाडे लावण्यात आली आहे. आणि या झाडांची काळजी माळी काका घेतात.
आमच्या शाळेत जवळपास दीड हजार विद्यार्थी शिक्षण घेत असतात शिक्षकांची संख्या तीस आहे याशिवाय झाडांच्या साफसफाईसाठी एक माळी शाळेच्या स्वच्छतेसाठी तीन-चार कर्मचारी आणि दोन ते तीन वॉचमन आहेत आमचे सर्व शिक्षक शिस्तप्रिय आहेत शिक्षकांच्या नेतृत्वामुळेच माझी शाळा दिवसेंदिवस प्रगती करत आहे.
माझ्या शाळेत अभ्यासाशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम मध्येही भाग घेण्याची संधी सुद्धा मिळते. विद्यार्थी व विद्यार्थिनी बाल दिन स्वतंत्र दिन प्रजासत्ताक दिन लोकमान्य टिळक पुण्यतिथी महात्मा गांधी जयंती शिक्षक दिन गुरुपौर्णिमा महिला दिन अशासारख्या दिवशी विविध प्रकारची भाषणे देतात याशिवाय शाळेत विविध विषयांवर वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामुळे आमच्या मध्ये प्रामाणिकता सहयोग आनंद शिष्य नेतृत्व इत्यादी गोष्टींचा विकास होतो.
माझ्या शाळेतील विद्यार्थी देखील सर्वश्रेष्ठ प्रिय आहेत शिक्षणाच्या बाबतीत माझी शाळा नंबर एक वर आहे. मला माझ्या शाळेचा खूप अभिमान आहे आणि मला माझी शाळा खूप खूप आवडते.
माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी | माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी
मित्रांनो ही पोस्ट मला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही पोस्ट तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल
धन्यवाद
Related searches
- माझी शाळा मराठी निबंध
- My School Essay in Marathi
- My School Essay in Marathi
- माझी शाळा मराठी निबंध
- माझी शाळा निबंध मराठी 300 शब्द
- Majhi Shala Nibandh 300 Words