माझे बाबा मराठी निबंध | Essay on My Father in Marathi

माझे बाबा मराठी निबंध | Essay on My Father in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण माझे बाबा यावर मराठी निबंध बघणार आहोत किंवा लक्षात नसलेला बाप यावर मराठी निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या निबंधाला तुम्ही याला भाषणाच्या स्वरूपात देखील वापरू शकता.

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

वडील बाबा पप्पा डॅडी पिता हे शब्द लिहायला बोलायला ऐकायला खूप छान वाटतात पण आपण प्रत्येक जण सहजपणे नेहमी जाणून-बुजून उच्चारतो तो शब्द म्हणजे बाप त्याच बापाविषयी थोडं फार…..

आई घराचं मांगल्ये असते तर बाप घराचे असते पण घराच्या या अस्तित्वाला आम्ही खरच समजावून घेतलेला आहे का वडिलांना महत्त्व असूनही त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही कोणताही व्याख्याता त्यांच्याविषयी जास्त बोलत नाही लिहीत नाही कोणताही व्याख्याता आईविषयी जास्त बोलत असतो.

संत महात्म्यांनी आईचा महत्व जास्त सांगितला आहे देवाधिकांनी आईच कौतुक जास्त केला आहे चांगल्या गोष्टींना आईची चूकमा दिली जाते पण बापाचे विषयी कुठेच फार बोलले जात नाही.

काही लोकांनी बाप रेखाटला पण तोही तापत रागीट मारझोड करणारा समाजात एक-दोन टक्के बाप असे असतीलही पण चांगल्या पिकाबद्दल काय?

आईकडे अश्रूचे पाठ असतात पण वडिलांकडे संयमाचे घाट असतात आई रडून मोकळी होते पण सांत्वन मात्र वडिलांनाच करावं लागतं आणि रडण्यापेक्षा सांत्वन करणाऱ्या वर जास्त ताण पडतो कारण ज्योती पेक्षा कमी जास्त तापते ना पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळते रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते पण आयुष्याची शिदोरी जमवणारा बाप मात्र आपल्या लक्षात राहत नाही.

परीक्षेत यश किंवा अपयश आले तर आपल्याला आईचं अधिक जवळची वाटते कारण ती प्रेमाने जवळ घेते अंजाळचे गोंजारते परंतु तेव्हाच गुपचूप जाऊन मिठाईच्या दुकानातून मिठाईचा पुडा घेऊन येणारा बाप मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही.

See also  माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | Essay on cricket in Marathi

आपल्यावर एखादे छोटेसे संकट आले की आपण आई ग म्हणतो परंतु जर रस्त्यावरून चालताना वाहनाने जवळ येऊन ब्रेक दाबल्यास आपल्या तोंडून आपोआप बापरे असाच शब्द बाहेर पडतो यावरून असे लक्षात येते की छोट्या छोट्या संकटांचा सामना आई करू शकते पण मोठ मोठ्या संकटांना वडील सामना करू शकतात.

जिजाऊंनी शिवबा घडवला असं म्हणतात परंतु त्यावेळी शहाजी महाराजांची घालमेल कोणाच्याच लक्षात येत नाही.

[Great] माझे बाबा मराठी निबंध | My Father Essay in Marathi

मित्रांनो मी अशी आशा करते की हा निबंध तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला निबंध आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि हा निबंध तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत परिवारातील लोकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल किंवा त्यांना देखील निबंध वाचता येईल 

धन्यवाद


Related searches : 

 • माझे बाबा निबंध मराठी 12वी
 • माझे वडील माझे प्रेरक निबंध
 • माझे बाबा निबंध व्हिडिओ
 • Maze baba nibandh in marathi 10 lines
 • वडिलांविषयी माहिती
 • essay on my father in marathi
 • short essay on my father in marathi
 • essay on my mother and father in marathi language
 • essay on my dad in marathi
 • essay on my father in marathi for class 6
 • marathi essay on my father

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.