मी केलेली सहल मराठी निबंध | माझी पहिली सहल मराठी निबंध | mazi sahal essay in Marathi
विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की मी केलेली पहिली सहल किंवा माझी पहिली सहल यावर मराठी निबंध जर आपण गुगल वर जाऊन काही माहिती शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही प्रथम तुमचे मनापासून स्वागत करतो आणि या ब्लॉग पोस्टमध्ये आपण काय बघणार आहोत याची प्रथम आपल्याला सविस्तर वर्णन करून सांगतो जेणेकरून तुम्हाला या लेखांमध्ये कोणत्या प्रकारची माहिती मिळणार आहे ते समजेल.
मित्रांनो आपण या लेखांमध्ये मी केलेली सहल याविषयी माहिती बघणार आहोत म्हणून ही पोस्ट तुम्ही पूर्ण वाचावी अशी मी अपेक्षा करते पेपर मध्ये जाण्या अगोदर हा लेख वाचवा म्हणजे आपण पेपर मध्ये गेल्यानंतर आपल्याला मी केलेली सहल किंवा माझी पहिली सहल याविषयी निबंध लिहीण्यासाठी आलेला असेल तर अगदी चांगल्या प्रकारे हा निबंध तुम्ही लिहू शकता.
मी केलेली सहल | आमची सहल मराठी निबंध | माझी पहिली सहल मराठी निबंध
माझी पहिली सर मी माझ्या शाळेमधून गेलेली सहल आहे म्हणजेच आमच्या शाळेमधून दरवर्षी सहल निघत असते परंतु मी इयत्ता पाचवी मध्ये आल्यानंतर आमची ही पहिली सहल होते आणि यामध्ये आम्हाला सरांनी सर्व गोष्टी सांगितल्या म्हणजे प्रथमतः आम्हाला सर्वांना सूचना देण्यात आल्या विसरलेल्या जाण्या अगोदर कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टींची सहलीमध्ये गेल्यानंतर आपल्याला गरज असते सोबत काय काय सामान ठेवायचं आपण कसं जाणार आहोत आपल्याला सहलीसाठी जाण्यासाठी किती खर्च येणार आहे हे सर्व आमच्या शिक्षकांनी आम्हाला सविस्तरपणे सांगितले त्यानंतर शिक्षकांनी व आम्ही विद्यार्थ्यांनी मिळून सहल कुठे जायची यासाठी ठिकाण शोधायला सुरुवात केली नंतर एक ठिकाण फिक्स झालं आणि त्या ठिकाणाला भेट द्यायची ठरवले तर आम्ही शिर्डीच्या वॉटर पार्क ला जाण्यासाठी ठिकाण ठरवले कारण हे खूप मस्त ठिकाण आहे.
ठिकाणाची निवड झाल्यानंतर आम्हाला सर्वांना घरी पाठवले आणि दोन दिवसानंतर सहलीसाठी बोलवण्यात आले.तो दिवस होता रविवारचा रविवारी आमची सहल जाणार होती आम्ही सर्वजण सकाळी म्हणजेच पहाटे चार वाजता आमच्या शाळेमध्ये पोहोचलो आणि त्या ठिकाणापासून आमच्या सहलीची सुरुवात झाली आम्ही सर्वजण एसटी महामंडळ या गाडीमध्ये बसलो आणि सहलीसाठी जात असताना माझी शाळेची बॅग सोबत ठेवलेली होती शाळेच्या बॅग मध्ये त्या ठिकाणचा नकाशा एक दुर्बीण पाण्याची बॉटल एक डब्बा हे सर्व गोष्टी मी माझ्यासोबत ठेवल्या होत ्या त्याचप्रमाणे इतरही मुलांनी या सर्व गोष्टी सोबत ठेवल्या होत्या आम्ही डबा नेला होता परंतु शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिराच्या तिथे जेवणाची सोय असते शिक्षकांनी आम्हाला तिथे जेवायला नेले. तिथे पोट भरून जेवण झाल्यानंतर आम्हाला आमच्या ठरलेल्या ठिकाणावर नेण्यात आले.
आम्ही शिर्डीच्या वाटर पार्क ला जाताना बसल्या गाडीमध्ये मुला मुलींचा गाण्यांचा भेंड्या चालू केल्या. शिर्डी हे फार लांब नव्हती. परंतु थोड्याच वेळात आम्ही खूप सारे मजा केली आणि सर आम्हाला पाण्यापासून काय काळजी घ्यायची किती लांब राहायचं ते सांगत होते. आता आम्ही शिर्डीच्या वॉटर पार्क मध्ये पोहोचलो होतो तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांचे कपडे घालायला गेले आम्ही सर्वांनी ते कपडे घातले आणि मस्त पाण्यात भिजायला गेलो.
तिथे खूप सारे खेळ होते घसरगुंड्या होत्या झोके होते आणि खूप सारं पाणी होतं आम्ही या पाण्याचा मनसोक्त आनंद घेतला आम्हाला इथे पाच ते सहा तास सोडण्यात आलं होतं. आमचे शिक्षक देखील आमच्यासोबत मज्जा करत होते. आम्हाला तिथून पाच वाजता बाहेर काढण्यात आले. बाजूला असताना आमच्याकडे मोबाईल नव्हते त्यामुळे फोटो देखील काढण्यात नाही आले. परंतु शिक्षकांच्या मोबाईल मध्ये आम्ही सर्वांनी एक एक फोटो तरी नक्कीच काढला.
आणि हे सर्व झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला लागलो. आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन परत शाळेच्या मार्गाने निघालो. पुन्हा एकदा गाण्यांच्या भेंड्या सुरू झाल्या पण सर्वांच्या तोंडावर जसे जशी शाळा जवळ येत होती तसं तसं दुःख दिसत होतं कारण की इतका चांगला क्षण असा लवकर गेला असं वाटलं. परंतु पुढच्या वर्षी देखील जाईनच ना सहल. तेव्हा पुन्हा एकदा यापेक्षा जास्त मज्जा करू.
आणि आता मी सर्व खूप आनंदी होतो आणि शाळेत पोहोचलो होतो . आणि शाळेत आल्यानंतर नोटीस कळाली की उद्या सुट्टी आहे यामुळे तर आम्हाला अजूनच आनंद झाला आणि आम्ही या आनंदामध्ये घरी गेलो.
MI keleli sahal nibandh in Marathi | MI keleli sahal essay in Marathi
मी केलेली सहल मराठी निबंध विद्यार्थी मित्रांनो आपल्यालाही हा लेख आवडला असेल अशी मी अपेक्षा करते आणि कमेंट करून मला नक्की कळवा की पोस्ट आवडली की नाही. मी माझी पहिली सहल याविषयी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे आणि जर काही चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा हा निबंध मोठ्या वर्गासाठी लिहिलेला असून हा निबंध खूप मोठा झालेला आहे असे आमच्या देखील लक्षात आलेले आहे परंतु तुम्हाला छोटा निबंध लिहायचा असेल तर तुम्ही हा निबंध एकदा वाचून घ्या आणि यामध्ये थोडे थोडे पॉईंट्स घ्या. आणि तुम्ही हा निबंध एकदा वाचला की तुम्हाला हे मनाने छोटे छोटे पॉईंट्स देखील लिहिता येतील.
आम्ही आपल्या सोबत हा खूप चांगला निबंध असा शेअर केलेला आहे त्यामुळे हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना परिवारास देखील हा लेख नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करण्यामध्ये मदत होईल आपण हे ब्लॉक पोस्ट पूर्ण पाहिल्याबद्दल म्हस्के अकॅडमी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते
Related searches :
- मी केलेली सहल मराठी निबंध लेखन
- Majhi sahal essay in Marathi
- Majhi Sahal short essay in Marathi
- Majisahal essay
- Maji sahal essay in Marathi language
- Maji sahal Marathi
- Majhi avismarniy sahal essay in Marathi
- Majhi pahili sahal essay in Marathi
- Majhi pahili sahal Marathi nibandh
- MI keleli sahal essay in Marathi
- Me keleli sahal Marathi nibandh
- MI keleli sahal
- MI keleli sahal nibandh in Marathi
- Mi keleli sahal Marathi nibandh
- mazi sahal essay in marathi
- mazi sahal nibandh in marathi
- essay mazi aai in marathi
- marathi nibandh mazi sahal
- marathi essay mazi shala
- majhi sahal essay in marathi
- marathi mazi shala
- essay in marathi on mazi sahal