मी संगणक बोलतोय मराठी निबंध | me sanganak boltoy marathi nibandh
नमस्कार मित्रांनो आज आपण मी संगणक बोलतोय यावर मराठी निबंध बघणार आहोत .मी संगणक बोलतोय यावर निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो आणि मी अपेक्षा करते की मी हा जो लेख लिहीत आहे तो तुमच्यासाठी उपयोगी ठरेल .चला तर सुरू करूयात आपल्या आजच्या निबंधाला
मी संगणक बोलतोय मराठी निबंध | me sanganak boltoy marathi nibandh
मी असंच सहज माझ्या रूम मध्ये बसलेले होते आणि मला आवाज आला. मला तुला काहीतरी सांगायचं आणि तुझ्यासोबत गप्पा देखील मारायचा आहे मी इकडे तिकडे बघितलं आणि विचार केला की कोण बोलतोय. नंतर संगणक मला अरे इकडे तिकडे काय बघतेस मी बोलते संगणक माझ्याकडे बघ. मला तर आश्चर्यच वाटले की संगणक कस काय बोलतोय. मला देखील मला म्हणाला घाबरलीस ना. पण मीच बोलतोय. तुम्ही मला दररोज तुमच्या कामासाठी वापरतात आणि माझी करमणूक सुद्धा करतात.
म्हणून मी पहिल्यांदी तुम्हाला धन्यवाद बोलतो. मीच तो ज्याच्यावर तू दररोज काम करते आणि पैसे कमावते तुझ्या कित्येक गोष्टी मला माहित आहे मी सर्व बघत आहे कारण त्या गोष्टी तू माझ्या मध्येच ठेवलेला आहेत ना तुला पण माहित असेल की मी दररोज तुला बघत असतो परंतु तू जेव्हा मला चालू करतेस तेव्हा मला खूप आनंद होतो. तू ते युट्युब वर शॉट व्हिडिओ बघते ना ती मला देखील खूप आवडतात तू युट्युब वर नवनवीन विषयांबद्दल माहिती बघते अभ्यास करते ते देखील मी बघतो तुझ्यासोबत. मला खूप आनंद होतो तुझ्यासोबत युट्युब वर व्हिडिओ बघायला किंवा तुझ्या सोबत अभ्यास करायला आणि कधी कधी खूप दुःख देखील होतं कारण की तू थोडा वेळच मला बघतेस आणि वापरलं की लगेच बंद करून ठेवतेस परंतु हा हा मीच बोलतोय तुझा संगणक.
तुझ्यासाठी मी खूप उपयोगाचा आहे कारण की माझ्यामुळे तुझे तर निम्मे काम पूर्ण होतात तुला आठवते का तू जेव्हा लहान होती तेव्हा तुला मला वापरता येत नव्हतं तेव्हा तू माझ्या कीबोर्डवर जोर जोरात मारायची कसे देखील बटन दाबायचे तेव्हा मला खूप त्रास व्हायचा पण हळूहळू तुला जसे समजायला लागले तेव्हा तसे तसे तु माझा चांगला वापर करीत राहिली. आता बघ ना तूच माझ्यामुळे तुला किती पैसे मिळत आहे तू किती काम करते माझ्यामार्फत. तू माझी काळजी देखील देतेस तू मला दररोज पुसते झटकते.
त्यासाठी तुला खूप खूप धन्यवाद. माझ्या मध्ये काही व्हायरस गेला तर तू मला पैसे घालून नीट करून घेते तू माझी आतून बाहेरून दोन्ही साईडने खूप काळजी घेतेस हे सर्व मी बघत असतो म्हणूनच मी कधी बंद पडत नाही आणि इतकी वर्ष झाली तरी पण अजून चालूच आहे.
मला तुझ्या सोबत काम करायला कंटाळा येत नाही परंतु कधीकधी मला थकल्यासारखं वाटलं की मी गरम होतो आणि मग तुला समजतं की आता हा थकला याला बंद करावा लागेल परंतु तू मला बंद करा मी खूप दुःखी होतो कारण जेव्हा मी चालू असतो तेव्हा तू माझ्यासोबत असते तुला काम करताना अभ्यास करताना बघायला मला खूप आवडतं. परंतु मी तरी काय करणार माझ्या देखील काही मर्यादा आहे ना.
आता मी तुझा संगणक जुना होत चाललो आहे बाजारामध्ये नवनवीन चांगले चांगले संगणक उपलब्ध आहेत हे तुला माहीत असून सुद्धा तू माझ्यावरच काम करते याचा मला खूप आनंद होतो. मी कधी कधी लवकर गरम होतो परंतु तू तरी देखील मला फेकून देत नाही किंवा नवीन संगणक विकत घेत नाही मला खात्री आहे की तू मला बदलणार नाही प्लीज मला कधी फेकून देऊ नकोस आणि तुझ्यापासून दूर करू नको.
तू खूप मेहनती आहेस तू तुझ्या वेबसाईटवर दररोज काम करते तू तुझ्या वेबसाईटवर जेव्हा काम करते तेव्हा मी तुझ्याकडे बघत असतो आणि तसेच तू यूट्यूब चैनल ला सुद्धा व्हिडिओ टाकते किती कष्टाळू मुलगी आहेस तू .youtube वर देखील आता तुझे दहा हजार पेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले आहेत. तुझं युट्युब वर Gauris craft and creation चैनल खूपच चालतंय. तू तुझे दहा हजार सबस्क्रायबर झालं मस्त असा केक खाल्ला त्याचा व्हिडिओ तुझा सबस्क्राईब शेअर केला मला देखील खूप केक खावा वाटत होता.
परंतु काय करणार ना मी तर संगणक. तू माझा वापर चांगल्या कामासाठी करत आहे खूप जण माझा वापर वाईट कामासाठी करतात परंतु तू अभ्यास करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी माझा वापर करते या जगामध्ये खूप लोक मला फोडतात फेकून देतात खराब झाल्यावर टाकून देतात परंतु तू अजून देखील मला जपून ठेवला आहे माझ्यामुळे तुझा खूप फायदा होतो अभ्यासात तसेच माझ्यामुळे तू गेम खेळण्यात या सुद्धा नादी लागते हेही मला माहित आहे परंतु मी काहीही करू शकत नाही कारण ते सर्व तुझ्या हातात आहे म्हणजेच माऊस किंवा कीबोर्ड चा वापर कसा करतो तसंच मी काम करत असतो म्हणून माझा वापर चांगला कामासाठी कर म्हणजे आम्ही अजूनही आनंदी होईल आणि तुझ्या कामाला येत राहील.
तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे वापरते मला स्वच्छ ठेवतेस मला दररोज पुसते त्यामुळे मला खूप आनंद होतो तू मला खूप चांगल्या प्रकारे वापरतेस चला आता तुला शाळेत जायचं आहे मला बंद कर आणि आल्यावर परत तुझे काम करत जा आपण असंच बोलत जाऊ.
मी संगणक बोलतोय मराठी निबंध | me sanganak boltoy marathi nibandh
मित्रांनो तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि अजून कुठल्या निबंध बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर ती देखील कमेंट करून मला सांगा तुम्हाला जे निबंध हवे आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मी जरी या निबंध मध्ये माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती देखील मला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट मुळे मला प्रोत्साहन भेटते. धन्यवाद
- me sanganak boltoy marathi nibandh
- mi sanganak boltoy marathi nibandh
- marathi nibandh mi sanganak boltoy
- mi marathi nibandh
- मी संगणक बोलतोय मराठी निबंध
- me sanganak boltoy marathi nibandh