Aapan gassadi chorli naahi |आपण गासडी चोरली नाही | Akbar Birbal story in Marathi
मित्रांनो आज आपण खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करणार आहोत
गोसाडी – चोरी – बिरबल ची चातुरी
चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या कथा लेखनाला
आपण गासडी चोरली नाही | Akbar Birbal story in Marathi
एकदा कापसाच्या वखारीत काम करीत असलेल्या सात-आठ नोकरांपैकी एकाने बरीच मोठी कापसाची गासडी चोरली आणि पैसे घेऊन कोणाला तरी विकली ही गोष्ट मालकाला समजल्यावर त्याने सर्वांना दम देऊन विचारले प्रत्येक जण आपण गासडी चोरली नाही अशी शपथ घेऊन सांगू लागले शेवटी वैतागून मालकाने हे प्रकरण बिरबलाकडे नेले.
बिरबल आणि सर्व नोकरांना आपल्याकडे बोलावून एका रांगेत समोरच उभे केले त्या सर्वांना एकदा पाहून तो खो-खो हसत सुटला त्याच्या मालकाला खोटेच म्हणाला मालक ज्या नोकराने डोक्यावर ठेवून कापसाची गासडी पळवली त्याच्या मुंडा शाला कापूस लागलेला आहे.
त्याने तो झटकण्याची काळजी न घेतल्याने तो आयताच आपल्या हाती लागला.
बिरबलाने असे म्हणतात त्या नोकराने चोरी केली होती तो आपले मुंडा से चाचपडू लागला. लागलीच हाच कापूस चोर असणार हे बिरबलाने ओळखले आणि त्या नोकराला फटक्यांची धमकी देत असताना कापसाची गा सडी चोरून नेल्याचे कबूल केले.
मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आपल्या वेबसाईटवर खूप प्रकारच्या कथा उपलब्ध आहे .ज्या तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करतील किंवा तुम्हाला जर कथा वाचायला आवडत असतील तर खूप साऱ्या कथा उपलब्ध आहेत. आठवी, नववी ,दहावीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या कथा खूप वेळा विचारलेल्या असतात तुम्हाला फक्त मुद्दे दिलेले असतात त्यावरून तुम्हाला कथालेखन करायचे असते त्यामुळे मी अशी आशा करते की या कथा तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि या कथा तुम्ही तुमच्या मित्र -मैत्रिणी सोबत देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील अभ्यासामध्ये मदत होईल
धन्यवाद
Related searches:
वक्ता आणि श्रोता कथा
मराठी कथालेखन
बोधकथा
मराठी कथा
सुंदर कथा
गोष्ट लेखन
कथालेखन
कथालेखन मराठी नववी
मराठी कथा
कथालेखन मराठी दहावी
कथालेखन मराठी आठवी
कथालेखन मराठी pdf
शॉर्ट कथा लेखन इन मराठी
Short कथालेखन in Marathi
कथालेखन मराठी