Haldi Kunku Gift Ideas | Haldi Kumkum Return Gifts | Buy Haldi Kumkum Gift Online In India

 Haldi Kunku Gift Ideas: यंदा हळदी-कुंकवासाठी सुवासिनींना ‘वाण’ काय देणार? जाणून घ्या ‘या’ भन्नाट आयडिया

नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि नवीन वर्ष सुरू झालं की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत सर्व बायकांचा आवडीचा सण आणि याच मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व बायका एकमेकींना वान देतात मकर संक्रांत जवळ आली आहे मकर संक्रांतीला सर्वजण एकमेकांना वाण देतात म्हणजे महिला एकमेकांना वाण देतात परंतु दरवर्षी वाहनांमध्ये आपल्या मैत्रिणींना शेजारच्यांना काय द्यावे याची चिंता सर्वांनाच लागून राहिलेली असते तुम्ही देखील विचार करत असाल की वानामध्ये काय द्यावं तर ही पोस्ट तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकते.

 या पोस्टमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की वानामध्ये तुम्ही काय काय देऊ शकता किंवा तुम्हाला आयडिया सुचवणार आहे सर्व महिलांना खूप चिंता लागू राहिलेली असते की आपलं मान सर्वांपेक्षा वेगळं असलं पाहिजे किंवा सर्वांपेक्षा उपयुक्त ठरलं पाहिजे किंवा चांगलं असलं पाहिजे परंतु आपल्याला लवकर आठवत नाही की काय वाण दिलं पाहिजे आणि सर्वच महिलांना उत्सुकता असते की आपण आपल्या मैत्रिणीला कुठली तरी चांगली गोष्ट दिली पाहिजे जी त्यांना उपयुक्त ठरेल परंतु आपल्याला संक्रांत होऊन गेल्यानंतर ती वस्तू आठवते पण तुम्ही जर ही पोस्ट आज वाचली तर तुम्हाला नक्कीच उपयोग होईल या पोस्टचाचला तर मग सुरु करूया आपल्या आजच्या पोस्टला. 

Haldi Kunku Gift Ideas |  Haldi Kumkum Return Gifts | Buy Haldi Kumkum Gift Online In India

Gift Ideas for Makar Sankranti Haldi Kunku

१.बिंदी (टिकल्यांचे पाकीट) | Haldi Kunku Gift Ideas

ही देखील एक खूप उपयुक्त गोष्ट आहे जी सर्व महिला दररोजच्या जीवनात वापरतात

२.रोपटे | Haldi Kunku Gift Ideas

तुम्ही कुठलाही फुलाच्या झाडाची किंवा फळाच्या झाडाची रोपटे देऊ शकतात सुवासणींना किंवा एखादी कुंडी देखील देऊ शकता जेणेकरून ते त्यामध्ये झाड लावतील किंवा रोप दिले तरी देखील चालेल

See also  मराठी विनोद | Vinod in Marathi | Marathi Jokes | Marathi Vinod

३.मेहंदी Haldi Kunku Gift Ideas

तुम्ही मेहंदीचा कोण देखील देऊ शकता सुवासिनींना वाण म्हणून

४.नेल पेंट Haldi Kunku Gift Ideas

सर्वच गृहिणींना किंवा सर्व सुवासिनींना नेलपेंट मेहंदी लावायची खूप हाऊस असते त्यामुळे तुम्ही सुवासिनींना वाण म्हणून नेलपेंटही देऊ शकतात ही नक्कीच एक चांगली आयडिया असेल

५.हात रुमाल Haldi Kunku Gift Ideas

हात रुमाल सर्वच महिला दररोज वापरतात त्यामुळे तुम्ही ही देखील गोष्ट देऊ शकता

६.शाम्पू Haldi Kunku Gift Ideas

तुम्ही शाम्पूचा पॅक देखील देऊ शकतात वाण म्हणून

७.कंगवा Haldi Kunku Gift Ideas

तुम्ही कंगवा हा देखील वाण म्हणून देऊ शकता

८.हिरव्या बांगड्या Haldi Kunku Gift Ideas

तुम्ही हिरव्या बांगड्या देखील देऊ शकतात परंतु काहींच्या छोटे-मोठे असे असतात त्यामुळे हे जरा किचकट होऊ शकेल परंतु तुम्ही देऊ शकता

९.वाटी Haldi Kunku Gift Ideas

तुम्ही काचेची वाटी देखील वाढ म्हणून देऊ शकतात ती देखील खूप मस्त वाटेल देण्यास

१०.आरसा Haldi Kunku Gift Ideas

आजकाल दुकानात विविध डिझाईन असलेल्या आरशी मिळतात तुम्ही हेच आरसे सुवासिनींना वाण म्हणून देऊ शकता

११.कॅलेंडर Haldi Kunku Gift Ideas

नवीन वर्ष सुरू झाले आहेत त्यामुळे सुवासिनींना तुम्ही कॅलेंडर देखील वाण म्हणून देऊ शकता

१२.क्लच Haldi Kunku Gift Ideas

तुम्ही सुवासिनींना क्लच देखील देऊ शकतात

१३.रेसिपी बुक Haldi Kunku Gift Ideas

तुम्ही सुवासिनींना रेसिपी बुक देऊ शकता रेसिपी बुक मुळे सुहासिनी अनेक प्रकारचे रेसिपीज बनवता येतील आणि त्यांना हे बुक दिल्यानंतर त्यांना आनंद देखील होईल

१४.व्हॅसलीन Haldi Kunku Gift Ideas

सध्या थंडीचे दिवस आहे त्यामुळे तुम्ही सुवासिनींना व्यासलीन देखील देऊ शकता

१५.कापडाच्च्या पिशव्या Haldi Kunku Gift Ideas

सध्या प्लास्टिकच्या पिशव्या बंद आहे त्यामुळे तुम्ही कापडाच्या पिशव्या सुवासिनींना नक्कीच देऊ शकता आणि हा एक चांगला वाण म्हणून ठरू शकतो

See also  इंदिरा गांधी भाषण मराठी | indira gandhi bhashan marathi | इंदिरा गांधी मराठी माहिती

१६.तुळशीचे रोपट Haldi Kunku Gift Ideas

तुळशीचे रोपटे हे एक सकारात्मक झाड म्हणून बघितले जाते तुळशीच्या झाडातून आपल्या सकारात्मक ऊर्जा भेटते आणि जिथे तुळशीचे झाड असतं तेथे लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते त्यामुळे सुवासिनींना तुम्ही वाणांमध्ये नक्कीच तुळशीचे रोपटे देऊ शकता

१७.हँडमेड गोष्टी Haldi Kunku Gift Ideas

तुम्ही यामध्ये तुमच्या हाताने बनवलेला खूप साऱ्या गोष्टी देऊ शकतात जसे की एखादं ग्रीटिंग कार्ड किंवा कापडी पिशव्या तुम्ही कापडाच्या पिशव्या हाताने बनवू शकता किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही देऊ शकतात तुमच्या तुमच्याकडे येणारे सुवासनी जर नोकरीला असतील तर तुम्ही त्यांना पेनचा स्टॅन्ड देऊ शकतात किंवा तुम्ही एखाद्या त्यांना फोटो फ्रेम देऊ शकतात म्हणून तुमच्या हाताने बनवलेली फोटो फ्रेम देऊ शकतात 

आणि जर तुमच्याकडे येणाऱ्या सुवासिनी जर गृहिणी असतील तर तुम्ही त्यांना तुमच्या हाताने बनवलेले किंवा डिझाईन केलेले खूप साऱ्या गोष्टी देऊ शकतात हे सर्व माझ्या चॅनेलवर उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर हे कसं बनवायचं बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तिथे मी सर्व हँडमेड गोष्टी बनवते माझ्या चैनल ची लिंक खाली देते

 Gauris craft and creation

https://youtube.com/@gauris_craft_and_creation


तुम्हाला मी खूप सारे आयडिया दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही ह्यापैकी कुठलीही एखादी वस्तू देऊ शकता तुमच्या मैत्रिणीला सुवासिनींना आणि जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा 

धन्यवाद

Related searches : 

  • haldi kunku gift ideas
  • haldi kunku gift ideas in marathi
  • haldi kunku return gift ideas
  • haldi gift ideas
  • best gift for haldi kumkum
  • haldi kumkum return gift ideas
  • haldi kumkum gift with price
  • haldi ceremony gift ideas
  • haldi kumkum packets amazon
  • hanukkah gift ideas for girlfriend
  • hanukkah gift ideas for teachers
  • what is haldi kumkum in marathi
See also  शिवजयंती माहिती मराठीत | Shiv jayanti information in Marathi

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.