Skin Care Tips in Marathi | त्वचेच्या काळजीसाठी सोप्या टिप्स

Skin Care Tips in Marathi | त्वचेच्या काळजीसाठी सोप्या टिप्स

नमस्कार आज आपण बघणार आहोत आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची आज कालच्या धावपळीच्या जीवनात कुणाचाच आपलं शरीराकडे लक्ष नसतं. आणि खूप जणांना आपल्या त्वचेची काळजी असते परंतु त्यांना चांगला तो सल्ला भेटत नाही म्हणजेच योग्य सल्ला भेटत नाही तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले काही होममेड रेमेडीज.

तू खूप लोकांना त्वचेची काळजी घ्यायला आवडतं पण त्वचेसाठी काळजी घेण्याचे जे प्रॉडक्ट्स असतात ती खूप महाग असतात आणि ते आपल्याला परवडण्याजोगे नसतात पण आपण आपल्या घरच्या घरीच आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो.

Skin Care Tips in Marathi | त्वचेच्या काळजीसाठी सोप्या टिप्स

आपण आपल्या चेहऱ्याला आंघोळ करताना साबण लावतो आपल्या पूर्ण अंगाला शरीराला आपण साबण लावतो परंतु आपण हा विचार केला आहे का की त्या सामने मध्ये किती केमिकल चा उपयोग केलेला असतो आणि ती साबण आपल्या चेहऱ्याला किती घातक आहे.

आपण टीव्हीवर खूप सार्‍या जाहिराती पाहतो त्यामध्ये खूप साऱ्या सौंदर्य जनक साबणाच्या जाहिराती असतात परंतु त्या आपल्या त्वचेसाठी किती घातक असतात किंवा त्यामध्ये किती केमिकल युज केलेले असतात ते सांगत नाहीत. आपण लगेच एखादी जाहिरात पाहिली की बाजारात जातो आणि म्हणतो आम्हाला ही साबण द्या. परंतु अहो त्या सामन्यात किती केमिकलचा वापर आहे आणि ते केमिकल्स आपल्या चेहऱ्याला किती घातक आहेत हे आपल्याला कळत नाही.

आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही घरी करून तोंडाला लावू शकता साबणाऐवजी त्या तुम्ही वापरू शकता चला तर मग बघूया आपण साबणाऐवजी काय वापरू शकतो.

Skin Care Tips in Marathi | त्वचेच्या काळजीसाठी सोप्या टिप्स

१. तुम्ही दोन चमचे बेसन पीठ घेऊ शकतात आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्याला मिक्स करून घ्या. आणि यामध्ये आता थोडंसं दूध टाकून तुम्ही याला आपल्या तोंडाला लावू शकता हाताला लावू शकता आणि पायाला लावू शकता. या मिश्रणाला तुम्ही आंघोळीच्या आधी पाच मिनिटे लावा आणि मग आंघोळ करा तुम्हाला पाच ते सहा दिवसातच फरक नक्की जाणवेल आणि तुमची त्वचा देखील मऊ लुसलुशीत होईल आणि गोरी देखील होईल.

(तुम्हाला जर हे मिश्रण खूप दिवसासाठी बनवून ठेवायचे असेल तुम्ही एखाद्या छोट्या डब्यामध्ये बेसन पीठ भरून ठेवू शकता आणि त्यामध्ये चमचाभर हळद टाकून मिक्स करून घ्या आणि ते डब्यात भरून ठेवा छोट्याशा आणि तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही त्यामध्ये दूध टाकून काढून घेऊ शकता आणि दररोज सकाळी तुमच्या अंगाला लावू शकता तुम्ही दुधाऐवजी यामध्ये पाणी देखील घेऊ शकता) ही खूप सोपी रेमेडी आहे त्यामुळे नक्की करून बघा

२. तुमची जर स्किन ड्राय असेल म्हणजे अशी कोरडी पडत असेल तर तुम्ही त्यावर कोरफड लावू शकता सर्वांच्याच घरी कोरफड अवेलेबल असते त्यामुळे तुम्ही कोरफडीचा तो रस काढून आपल्या तोंडाला चोळा हाताला चोळा पायाला चोळा असं केल्याने तुमची स्किन ड्राय पडणार नाही.

३. आणि आपण जे शाम्पू वापरतो बाजारात भेटणारे त्यामध्ये देखील खूप सारे केमिकल असतं तर आता आपण यामध्ये काय करू शकतो आपण केमिकल तर कमी करू शकत नाही परंतु मी तुम्हाला एक रेमेडी सांगणार आहे शाम्पू वापरण्याबद्दल

तर तुम्ही काही कडीपत्त्याचे पाने घ्या रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवा एका डब्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी त्याला गाळून घ्या जे पाणी गाळून घेतले आहे त्यामध्ये थोडीशी कोरफड घाला आणि त्यामध्ये बेबी शाम्पू टाका आणि मग तुम्ही डोकं धुवा ही खूप जास्त आयुर्वेदिक गोष्ट आहे तुम्ही केस धुताना नक्कीच अशा पद्धतीने केस धुवून बघा तुमचे केस खूप मऊ होतील.


४. आता आपण केसांना लावण्याबद्दल आणखी एक रेमेडी बघणार आहोत

तर आता तुम्ही जो शाम्पू वापरता तो तुम्ही हातावर घ्यायचा आणि त्यामध्ये थोडीशी कॉफी टाकायची आणि ती मस्त मिक्स करून घ्यायचं आणि केस धुताना ते आपल्या डोक्याला लावायचं आणि मग याने केस धुऊन काढायचे स्वच्छ पाण्याने याने देखील केस सिल्की व्हायला मऊ होयला मदत होते.


५. खूप जणांची स्किन ड्राय असते म्हणजेच अशी पांढरी पडते तर त्यासाठी आपल्याला टीव्हीवर खूप साऱ्या जाहिराती येतात की तुम्ही हे मॉइश्चरायझर वापरा हे करा ते करा ह्या ब्रँडचा मॉइश्चरायझर वापरा परंतु हे सर्व वापरण्याऐवजी आपल्या घरात एक मॉइश्चरायझर आहे जे आपल्याला माहित नाहीये आपण जे डोक्याला तेल लावतो खोबरेल तेल ते देखील एक प्रकारचं मॉइश्चरायझरच आहे आणि वरून ते आयुर्वेदिक माइश्चरायजर आहे त्यामुळे तुमची त्वचा देखील ड्राय पडत असेल तर तुम्ही त्याला खोबऱ्याचं तेल लावू शकता.

Skin Care Tips in Marathi | त्वचेच्या काळजीसाठी सोप्या टिप्स

मी तुम्हाला त्वचे बद्दल केसांबद्दल खूप सारी माहिती दिली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा मी जर तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर ती देखील कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही विचारू शकता मी त्यावर देखील एक नक्की लेख बनवेल. मी खूप साऱ्या रेसिपीज वर, थोर व्यक्तींच्या जीवनावर पोस्ट लिहिले आहेत तसेच मी समानार्थी शब्दांवर दहावी बारावीच्या गाईडवर पोस्ट टाकले आहेत त्या तुमच्या मुलांसाठी नक्कीच उपयुक्त असतील त्याचप्रमाणे मी निबंध भाषण कसं करायचं हे देखील सांगितले आहे आणि यावर देखील पोस्ट बनवले आहे त्यामुळे त्या देखील तुम्ही बघू शकता आज प्रत्येक भेटूया पुढच्या लेखांमध्ये

 धन्यवाद

skin care tips in marathi | summer skin care tips in marathi

  • skin care tips in marathi
  • oily skin care tips in marathi
  • dry skin care tips in marathi
  • summer skin care tips in marathi
  • winter skin care tips in marathi
  • oily skin care tips in marathi for man
  • natural skin care tips in marathi
  • face care tips in marathi
  • skin care tips in english
  • oily skin care tips at home in marathi

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.