Vakta and shrota Marathi katha |वक्ता आणि श्रोते| Marathi moral story

 Vakta and shrota Marathi katha |वक्ता आणि श्रोते| Marathi moral story

Vakta and shrota Marathi katha |वक्ता आणि श्रोते| Marathi moral story



मित्रांनो आज आपण वक्ता आणि श्रोते यावर मराठी गोष्ट बघणार आहोत आणि मी ही कथा तात्पर्य सहित लिहिली आहे त्यामुळे ही तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि खूप वेळा नववी दहावीच्या परीक्षेमध्ये कथालेखन या विषयावर पाच मार्काला प्रश्न विचारला जातो त्यामध्ये अशाच प्रकारच्या कथा आलेल्या असतात त्यामुळे तुम्ही आपल्या वेबसाईट वरील सर्व कथा एकदा वाचून जा जेणेकरून तुम्हाला परीक्षा देताना कथा आठवेल. चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला “वक्ता आणि श्रोता”.


              वक्ता आणि श्रोता

एक वक्ता एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर भाषण देत होता मात्र श्रोत्यांची चुळबूळ सुरू होती काही जण इकडे तिकडे बघ तर काहीजण रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांकडे बघत होते तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानाकडे लक्ष खेचून आणण्यासाठी वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली.

कथेची सुरुवात होताच जादूची काडी फिरवल्याप्रमाणे सर्व श्रुती अतिशय सावधानपणे ऐकू लागले. वक्ता म्हणाला, “एकदा एक देव एक पानसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रित रित्या प्रवासाला निघाले चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली. चिमणीने उघडून पैलतीर गाठला. पानसर्प पाण्यातून पोहत पोहोचलीकडे पोहोचला”.बस इतकेच असे सांगून वक्त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोर जोराने ओढू लागले अहो वक्ते महाशय देवाचे पुढे काय झाले त्याने कशी काय नदी पार केली त्या तिघांचे पुढे काय झाले.

वक्त्याने शांतपणे उत्तर दिले देव असतो तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ त्याच्या ठाई असणे सहाजिकच आहे तो पाण्यावरून हे चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याची त्याच्यात शक्ती होती पण तो अलीकडच्या तीरावर थांबला.

श्रोत्यांनी मोठ्या उत्कंठेने विचारले की देवाने असे अलीकडेच थांबण्याचे कारण काय? यावर वक्ता म्हणाला, ज्या मुर्खांना महत्त्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान आवडतात मनोरंजक गोष्टी आवडतात त्या मूर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे.

See also  खालील अपूर्ण कथा पूर्ण करा.

जर तुम्ही या महत्त्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राज्याला वाचवले तर देव निश्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल व त्याचा चतुरपणा कामी आला व शोधणे पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले.


तात्पर्य :काही वेळेस आपल्या चांगल्या योजना लोकांच्या गळी उतरवण्यासाठी युक्ती प्रयोग तिचा वापर करावाच लागतो.


मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा दररोज वाचण्यासाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट देत जा मी आपल्या वेबसाईटवर सर्व प्रकारच्या कथा टाकलेल्या आहेत आणि या कथा तुम्हाला अभ्यासात देखील मदत करू शकतात त्यामुळे तुम्ही या कथा नक्कीच तुमच्या मित्र-मैत्रिणी सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अभ्यास करायला मदत होईल 

धन्यवाद


Related searches:

वक्ता आणि श्रोता कथा

मराठी कथालेखन

बोधकथा

मराठी कथा

सुंदर कथा

गोष्ट लेखन

कथालेखन

कथालेखन मराठी नववी

मराठी कथा

कथालेखन मराठी दहावी

कथालेखन मराठी आठवी

कथालेखन मराठी pdf

शॉर्ट कथा लेखन इन मराठी

Short कथालेखन in Marathi

कथालेखन मराठी

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.